Ideas

माजी न.प.उपाध्यक्ष अनिल भाऊ कुनघाडकर यांच्या हस्ते इंदिरानगर येथे पाणपोईचे उदघाटनइंदिरानगर येथे श्री बाल गणेश मंडळ इंदिरानगर तथा अनिलभाऊ कुनघाडकर माजी न.प.उपाध्यक्ष गडचिरोली यांच्या सयुक्त विद्यमानाने पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.  

 यावेळी माजी न.प.उपाध्यक्ष अनिल भाऊ कुनघाडकर, हर्षल गेडाम महामंत्री भाजयुमो ,सुरज गुंडमवार भाजयुमो शहर सचिव गडचिरोली,सोनू नैताम,पंकज नैताम,प्रफुल चिंचोडकर,शुभम मडावी,शुभम गीरसावडे,मयुर कुनघाडकर,मंगेश वैरागडे, अमीत भांडेकर, महेश नैताम,सुशील कोठारे,विनोद मडावी,शोएब पठाण,देंवेद्र कुनघाडकर, देंवेद्र नैताम उपस्थित होते

Post a Comment

0 Comments