Ideas

बी.एड.,बी.पी. एड., व एम.एड. प्रथम सत्र अभ्यासक्रमाच्या हिवाळी २०२२ च्या परीक्षा १६ मार्च पासून
गडचिरोली दि १५ :
                            बी. एड.,बी.पी. एड., व एम.एड. प्रथम सत्र अभ्यासक्रमाच्या हिवाळी २०२२ च्या परीक्षा १६ मार्च २०२३ पासून सुरू होणार असून सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेश पत्र निर्गमीत केलेले आहे.
त्याअनुषंगाने सर्व केंद्रावर विद्यापीठाने घोषित केलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्यात येतील. यात कुठलाही बदल विद्यापीठाने केलेला नसून याबाबतची सर्व संबंधीतांनी नोंद घेवून वेळापत्रकानुसार नेमून दिलेल्या महाविद्यालयात परीक्षा घ्यावी. असे परिपत्रकाद्वारे  संचालक परीक्षा व मुल्यमापन मंडळ डॉ. अनिल झेड. चिताडे यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments