Ideas

गडचिरोली इंदिरा गांधी चौकात आमदार डॉ देवराव होळी यांचे हस्ते प्रभू श्रीरामाची आरतीभगवान श्रीरामाचे पूजन करून केले अभिवादन

गडचिरोली शहरवासी यांना दिल्या रामनवमीच्या शुभेच्छा

गडचिरोली ३०: विश्व हिंदू परिषदेच्या वतीने गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकामध्ये "श्रीरामनवमी" निमित्त आमदार डॉ देवराव होळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाआरतीचे आयोजन करण्यात आले.   या महाआरतीला उपस्थित राहून  आमदार डॉ देवराव होळी यांनी श्रीरामाचे पुजन करून  अभिवादन केले.
  यावेळी उपस्थित गडचिरोली भाजपाचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे नगरपरिषदेच्या माजी अध्यक्ष योगिता पिपरे, शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे ,महामंत्री केशव निंबोड, बी फॅशन प्लाझाचे मनोज देवकुले, भाजपा पदाधिकारी अनील पोहनकर,अरुण इलेक्ट्रॉनिकचे गुरुदेवजी हरडे ,  विश्व हिंदू परिषदेचे नितेश खडसे, मुरारी, बालाजी भांडेकर,अनीलजी तिडके,मंगेश रणदिवे,तिलोत्तमाताई हाजरा, वैशाली डोंगरे, मारुती हार्डवेअर पेंट्सचे दीपक राठी, कैलास राठी, उल्हास राठी , यांचेसह रामभक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार डॉ देवराव होळी यांनी उपस्थितांसह शहरवासीयांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments