Ideas

कु. अरिजा अद्वय अप्पलवार हिच्या वाढदिसानिमित्त अपंग (अस्तिव्यांग) विद्यार्थांना स्वेटर वितरण


गडचिरोली ११ डिसेंबर - येथील अप्पलवार आय हॉस्पिटल चे संचालक डॉ. अद्वय हेमंत अप्पलवार यांची सुकन्या कु. अरिजा अद्वय अप्पलवार हिच्या वाढदिवसाचे  औचित्य साधुन निवासी अपंग (अस्तिव्यांग) विद्यालय, लांझेडा या विद्यालयातील २० विद्यार्थांना स्वेटर वाटप व भोजन देण्यात आले.
यावेळी अप्पलवार आय हॉस्पिटल चे संचालक डॉ. हेमंत अप्पलवार, डॉ. वृषाली अप्पलवार, डॉ. अद्वय अप्पलवार, डॉ. अंकिता अप्पलवार, रोशन सहारे, मनोज कांदो, तसेच विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य सुभाष हर्षे, अधीक्षक बी.आर. दोनाडकर, सुनीता रामपुरकर , उमेशराव  देशमुख, शैलेश बिरजू, उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments