Ideas

शितल सोमनाणी यांनी घेतले माँ कालीचे दर्शन


दिवाळी भाऊबीज निमित्त घोट - सुभाषग्राम परिसरातील जनतेला दिल्या शुभेच्छा..


चामोर्शी :- 
दिवाळी भाऊबीज निमित्त चामोर्शी तालुक्यातील घोट - सुभाषग्राम जिल्हा परिषद क्षेत्रातील नरेन्द्रपूर, वसंतपूर, राममोहनपूर येथील  काली मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. सर्वांना सुख, शांती धन, धान्य, ऐश्वर्य, आणि समाधान लाभो, अशी माँ काली चरणी शीतल सोमनानी यांनी प्रार्थना केली.
यावेळी माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष देवराव होळी, गजेंद्र डोमळे, दिपक हलधर, दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, कृष्णा मंडल सरपंच नरेंद्रपूर, महेश बिश्वास, प्रकाश सरकार, प्रतिक राठी, रमेश विश्वास, देवकुमार विश्वास, नवरंग सरकार, मनोज सरकार, गोविंद सरकार, रमेश मिस्त्री, समरेश मिस्त्री, राकेश सरकार, मंडळ अध्यक्ष, विनाय गोलदार, राम विश्वास, प्रेमा विश्वास, देवव्रत सरकार, विमल रॉय, किशोर कुंडू, महेश विश्वास,  मनोज तरफदार, देवदास कोजदार, विशाल मंडल व माँ काली पुजा कमेटीचे सर्व पदाधिकारी, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments