Ideas

गडचिरोलीत KC कपडा शोरूमचे भव्य उद्घाटन


गडचिरोली :- शहरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी! गडचिरोलीत KC कपडा शोरूम चे भव्य उद्घाटन होणार आहे. हा सोहळा भोलुभाऊ (बलराम) सोमनानी यांच्या शुभहस्ते दिनांक 26 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे.

नवीनतम फॅशन, दर्जेदार कपडे आणि आकर्षक ऑफर्ससह KC कपडा शोरूम गडचिरोलीकरांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे. या शोरूममुळे खरेदीसाठी आणखी एक उत्तम पर्याय शहरात निर्माण झाला आहे.

  उद्घाटन सोहळ्यास सर्व नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments