Ideas

प्रा. नितेश पुण्यप्रेड्डीवार यांना आचार्य पदवी

गडचिरोली: 
स्थानीक धानोरा येथील श्री. जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा येथील रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक नितेश पुण्यप्रेड्डीवार यांना नुकतीच गोंडवाना विद्यापीठाने आचार्य पदवीने सन्मानित केले आहे.त्यांनी त्यांचा संशोधनाचा विषय '' एंजाइम उत्प्रेरित सेंद्रिय अभिक्रियांवर अभ्यास" हा होता. डॉ.सुरेष रेवतकर यांच्या मार्गदर्शनात पुर्ण केला.  त्याबद्दल संस्थेच्या अध्यक्ष, सचिव, आणि महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक आणि मित्र परीवारातील लोकांनी अभिनंदन केले. आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments