Ideas

माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमाने होणार साजरासौ. योगीताताई प्रमोदराव पिपरे माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी भाजपा महिला आघाडी, जिल्हा गडचिरोली यांच्या जन्म दिवसा प्रित्यर्थ खालील प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी 9.00 वाजता-

निर्मल विद्या मंदिर इंदिरानगर, गडचिरोली येथे शालेय साहित्य व खाऊचे वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम..

सकाळी 10.00 वाजता

इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृह येथे अभिष्टचिंतन सोहळा

:- आपले विनीत - :

श्री. प्रमोद पिपरे
जिल्हा महामंत्री, भाजपा तथा माजी नगरसेवक न.प. गडचिरोली

Post a Comment

0 Comments