Ideas

खासदार अशोक नेते यांच्या वाढदिवसानिमित्त श्री जे के पाल सायन्स कॉलेज व्याहाड खुर्द येथे वृक्षारोपणदि १ जुलै
सावली: मा खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे श्री अशोक जी नेते यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम व्याहाड खुर्द येथे करण्यात आला.वृक्ष लावने व संगोपन करणे हि काळाची गरज आहे प्रत्येक व्यक्तीने वृक्ष लावले पाहिजे. झाडे लावा झाडे जगवा...आक्सीजन मिळवा या मनीनुसार वाढदिवसाच्या औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आला. यावेळी भाजपा ता अध्यक्ष तथा भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल, प्राचार्य ज्योतीताई चुधरी, भाजपा युवा कार्यकर्ते गिरीश चिमुरकर, खासदार महोदय साहेबांचे लोकसभा सोशल मीडिया प्रमुख तथा ग्रा प व्याहाड बुज चे सदस्य दिवाकर गेडाम,बुथ प्रमुख रविजी बांबोळे ,तुळशिदास भुरसे उपस्थित होते. 


Post a Comment

0 Comments