Ideas

अनुसूचित जाती विभाग काँग्रेस तर्फे जिल्हा काँग्रेस कार्यालयात क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन Right time newsगडचिरोली: गडचिरोली जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभाग अंतर्गत जिल्हा काँग्रेस कार्यालय गडचिरोली येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले च्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यापर्ण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. नामदेवराव किरसाण,अनुसूचित जाती काँग्रेस अध्यक्ष रजनीकांत मोटघरे,शहरध्यक्ष सतीश विधाते,जिल्हा काँग्रेस चे उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर,प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी प्रा.समशेर खान पठाण,जिल्हा काँग्रेस सचिव सुनील चढगुलवार,किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसागडे, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, रोजगार सेल जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल पंजवानी,नेताजी गावतुरे,सुरेश भांडेकर, संजय चन्ने,बाडुजी किनेकार,महादेव भोयर, माजिद सय्यद, चारुदत्त पोहणे, दत्तात्रय खरवडे, अमजद खान, कृष्णा झजाळ,कल्पना नंदेश्वर, वर्षा गुलदेवकर, सुवर्णा उराडे, पौर्णिमा भडके, आशा मेश्राम,रुपेश सलामे, राजू डोंगरे,बाडू मडावी सह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व संविधान प्रेमी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments