राजू सहारे 8830435322
महाराष्ट्राच्या विकासात आणि गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक क्रांतीत एक नवा अध्याय सुरू करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २२ जुलै रोजी कोनसरी येथे होणाऱ्या एका भव्य समारंभात लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) च्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन तसेच कंपनीच्या भव्य एकात्मिक पोलाद प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत.
0 Comments