Ideas

लायड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी तर्फे क्रिकेट सामन्याचे आयोजन



एकूण 16 संघानीं सहभागी घेतलं
 
विजेत्यांना  पुरस्कार वितरण सोहळा


गडचिरोली २४ :गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील पुरसलगुंडी ग्राम पंचायत मध्ये बांडे येथे दिनांक 21ते 24 मार्च 2023 चार दिवसीय क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.लायड्स मेटल्स तर्फे प्रथम पारितोषिक 25,000 व द्वितीय पारितोषिक 20,000 तर तृतीय पारितोषिक 15,000 तिसऱ्या दिवशी बक्षिस वितरण सोहळाचे आयोजन करण्यात आले आहे. बक्षीस वितरण सोहळ्यात प्रमुख उपस्थितीत प्रमुख पाहुणे श्री. सैनू गुंडरू पोलीस पाटील,श्री साधु गुंडरू भुमिया,श्री दयालु खुजूर ,ग्रामपंचायत सदस्य,श्रीमंती निर्मला गुंडरू ग्राम पंचायत सदस्य,साधु यांच्या हस्ते प्रथम पुरस्कार पुरसलगुंडी संघाला वितरण द्वितीय पारितोषिक बांडे संघाला, तृतीय पुरस्कार हेड्री संघला वितरण करण्यात आले आहे. अंतिम सामनात सर्वोत्कृष्ट फलंदाज दिपक (बांडे) सर्वोत्कृष्ट गोलंदाज अंकुश ( पुरसलगुंडी )सामनावीर अंकुश (पुरसलगुंडी) मलिकावीर सौरव (हेड्री)दहा संघनी भाग घेतले आहे. प्रतिष्ठीत नागरिक पुसू दुर्वा, रैनू गुंडरू, पेका गुंडरू,रामजी गुंडरू, मरकूस तिगा व इतर नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments