गडचिरोली: लॉंयड्स मेटल कंपनी सुरजागड मार्फत खदान परिसरातील बाधित ग्रामपंचायत मधील स्थानिक युवक व युवतीना रोजगाराची संधी उपलब्ध करून त्यांना प्रशिक्षित करण्याचे ठरवले आहे.त्यांना योग्य प्रशिक्षण देण्याकरिता लॉंयड्स मेटल कंपनी सुरजागड मार्फत प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात विवेकानंद तंत्रनिकेतन विद्यालय सीतासावंगी तुमसर येथे कॉम्पुटर स्कील साठी १० महिला व २ पुरुषांना,प्लंबरसाठी २ महिला व ३ पुरुष,एसी इलेक्ट्रिशन २,ऑटो इलेक्ट्रिशन ४ ,बेल्ट रीपैर १,फिटर २,एचईएमएम हयड्रोलीक्स ३,टायर फिटर ६,वेल्डर ६. असे एकूण ४१ प्रशिक्षानार्थ्याना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे.
0 Comments