Ideas

स्कुल ऑफ स्कॉलर्स गडचिरोली येथे दोन दिवशीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनगडचिरोली 20: स्कूल ऑफ स्कॉलर्स गडचिरोली येथे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्याकरिता दोन दिवशीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाचे आयोजन २१ व २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० ते ८.३० वाजता करण्यात आले आहे..

सदर कार्यक्रमाला विद्यार्थ्यांच्या पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments