Ideas

लीलाधर वाढई जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानीत


गडचिरोली जिल्ह्यातील सन 2022-23 जिल्हा स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते
12 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक व 2 जिल्हा परिषद हायस्कूल शिक्षक जिल्हा स्तरीय आदर्श शिक्षक म्हणुन मा.c.e.o. कुमार आशिर्वाद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
 तसेच जिल्ह्यातील गुणवंत विध्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.


कुरखेडा तालुक्यातून लिलाधर हरीजी वाढई जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिचटोला हे आदर्श शिक्षक म्हणुन सन्माणित करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments